172+ Best Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi 2023

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश, कविता, Happy birthday sms message in marathi

Vadhdivsachya hardik shubhechha in marathi

एखाद्याचा वाढदिवस त्यांच्या मूळ भाषेत मनापासून शुभेच्छा देऊन साजरा करणे किती चांगले आहे? सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत व्यक्त केल्याने तात्काळ भावनिक बंध निर्माण होऊ शकतात आणि नातेसंबंध मजबूत होऊ शकतात. या लेखात, आम्ही मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांची विस्तृत यादी तयार केली आहे जी तुम्हाला तुमचे प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छा प्रामाणिकपणाने आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्यात मदत करेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील, या मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचा दिवस खरोखर खास बनवतील.

Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

 • हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा
 • अंतर काहीच नसत जेव्हा कोणीतरी खास असत.वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा
 • आकाशाने चांदण्यांचा वर्षाव केला आहे फुलांनी सुगंध पाठवला आहे माझ्या खास मैत्रिणीला/मित्राला मी बडे च्या हृदयातून शुभेच्छा पाठवल्या आहेत
 • आज आपला वाढदिवस आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
 • आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
 • आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आज माझ्या जीवनातला सर्वात आठवणीचा दिवस आहे आज मला सर्वात अनमोल भेट मिळाली होती माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
 • आजचा दिवस खास आहे ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे सखे
 • आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य नव्या आशा नव्या आकांशा नवीन उत्साह कारण आजचा दिवस आहे आपला वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
 • आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा
 • आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल मनः पूर्वक शुभेच्छा
 • आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
 • आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात जसा तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 
 • आपणांस उदंड आरोग्यदायी आणि समृद्ध आयुष्य लाभो हिच देवाकडे प्रार्थना आपल्याला वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा
 • आपणास रायगडासारखी श्रीमंती पुरंदरसारखी दिव्यता सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
 • आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
 • आपला जन्मदिवस आहे खास कारण आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या पास वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा
 • आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
 • आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद नवा आनंद निर्माण करीत यावा नव्या सुखांनी यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
 • आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं प्रत्येक वर्षी वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं
 • आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आपल्या सुंदर नात्याला कुणाची नजर न लागो आणि तुझ माझ नात असच सुखाच रहावो वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
 • आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही लक्षात राहणारे काही कधीच न लक्षात राहणारे आणि काही मनात कायमचे घर करणारे आम्हाला आमच्या मनात घर करणारी जी काही माणसे लाभली त्यातीलच तुम्ही एक म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
 • आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना
 • आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्या यशस्वी हो दीर्घायुषी हो तुला उत्तम आरोग्य सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
 • आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
 • आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
 • आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आयुष्याच्या वाटेवर तुझ्या नव्या विश्वातील नव्या स्वप्नांना आकार घेऊ दे तुझ्या यशाचा वेल असाच वाढत राहू दे आणि तुझ्या यशाची किर्ति सार्या जगभर पसरू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
 • आयुष्यातील खास शुभेच्छा घे वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे तुला स्वीट हॅपी बर्थडे
 • आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे
 • इच्छा आकांशाने तुमचं जीवन भरून जावो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने न्हाऊन जावो फुलांसारख तुमच आयुष्य सुगंधित होवो ईश्वर करो या शुभ दिवशी तुमची सर्व स्वप्ने साकार होवो भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • उजडलेली प्रत्येक पहाट तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येवो आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो ईश्वर चरणी फक्त एवढीच प्रार्थना करतो तुम्ही पाहिलेल प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत
 • कधी कधी असंही होतं फार महत्वाचं म्हणून जपलेलं ऐनवेळी विसरून जातं तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं विश्वास आहे कि हे तू समजून घेशील वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा
 • कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • कर्तुत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवा हीच आमची इच्छा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
 • कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
 • केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
 • केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
 • कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • कोणी तरी मला म्हटलं की तू मित्रांना बडे दिवशी एवढ विश का करतो तर मी त्यांना हसत उत्तर दिल माझ्या शिवाय या गरीबांना आहे तरी कोण
 • चंद्र चांदण्या घेऊन आला आहे पक्षी गाणी गात आहेत फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे
 • चांगले मित्र येतील आणि जातील पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
 • चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते Happy Birthday आई
 • जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
 • जल्लोश आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • जीवनातला प्रत्येक क्षण आनंद घेऊन येवो उजडणारा प्रत्येक दिवस जीवनात यश घेऊन येवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

 • जीवेत शरद: शतं पश्येत शरद: शतं भद्रेत शरद: शतं अभिष्टचिंतनम जन्मादिवसस्य शुभाशय:जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 • जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 • जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
 • झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना
 • तरुण असे पर्यंत टिकत ते प्रेम आणि आयुष्यभर साथ देते ती मैत्री वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच बिलेटेड हॅपी बर्थडे
 • तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • तुझा प्रत्येक वर्षी येणारा वाढदिवस तुला लवकरच uncle नावाची पदवी भेटणार याचे संकेत देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते Tones of Happy Birthday Wishes Dear Friend
 • तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
 • तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी एक सणच आहे मग ती दिवाळी असो नाहीतर शिमगा जल्लोष तर ठरलेलाच असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस म्हणजे एक अनमोल आठवण तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर स्वप्न तुझा वाढदिवस म्हणजे यशाचं पहिलं पाऊल तुझा वाढदिवस म्हणजे खर्याल आनंदाची खरी चाहूल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
 • तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवी स्वप्ने नवा हर्ष घेऊन यावा नव्या आनंदाच्या क्षणांनी सुख समृद्धीने तुझा आनंद द्विगुणित व्हावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे हॅपी बर्थडे
 • तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसारण कधीच नाही शक्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • तुमचा वाढदिवस ख़ास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न इच्छा आकांशा सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो हीच प्रार्थना 
 • तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना
 • तुमच्या विषयी हृदयात असणार प्रेम अगदी अतूट आणि जिव्हाळ्याच होत आहे भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
 • तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे तुम्हाला दीर्घआयुष्य सुख समृद्धी लाभो ही सदिच्छा 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

 • तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
 • तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना
 • तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
 • तू कितीही दूर असलास तरी तू आजही आमच्या हृदयात आहेस तू जरी आम्हाला विसरलास तरी तुझा वाढदिवस मात्र आज ही आमच्या लक्षात आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तू पाहिलेल प्रत्येक स्वप्न सदा सत्यात उतरू दे चेहर्‍यावरील हास्य तुझ्या सदा उमलत राहू दे आणि cake सारख गोड नात आपल सदा अमर राहुदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तू माझ्या घरट्यात राहणार छोटसं पाखरू आहेस तू माझ्या हृदयात राहणार माझ छोटसं स्वप्न आहेस तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास आहेस माझ्या इवल्याश्या पाखराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
 • तेरे जैसा यार कहा कहा ऎसा यारना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
 • दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
 • दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणार कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashingboy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
 • देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
 • देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला
 • नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
 • नवी क्षितीज नवी पाहट फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला
 • नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा
 • नात आपल स्नेहाच दिवसेंदिवस असच फुलाव तुझ्या आठवणीत नेहमी असच रमाव जिथे जिथे उघडतील हे डोळे तिथे फक्त तुलाच पहावं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
 • नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे
 • नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा 
 • नेहमी आनंदी रहा कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा आजचा दिवस खूप खास आहे भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • परीसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

Happy Birthday message in marathi

 • पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
 • प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • प्रत्येक गोष्टींवर भांडते नेहमी नाक मुरडते पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम लाडके हॅपी बर्थडे ढमे
 • प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे
 • फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा
 • फुलांसारखं तुझ आयुष्य सुगंध दरवळूदे जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घेऊ दे या शुभ प्रसंगी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होवू दे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
 • बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई
 • बार बार ये दिन आए बार बार ये दिल गाये तुम जियो हजारो साल ये है मेरी आरज़ू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
 • मनी बाळगलेल्या तुझ्या स्वप्नांना पंख फुटू दे तुझ्या इच्छा आकांशाना उंच भरारी घेऊन दे तुझ्या यशाची किर्ति जगभर पसरू दे तुझ्या वाढदिवसानिम्मीत ईश्वरचरणी फक्त एवढीच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे
 • मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल तू रहा नेहमी खूश तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप
 • माझी अशी प्रार्थना आहे की तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • माझी बहीण माझ्याशी भांडते पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे छोटी
 • माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई Happy Birthday Mom
 • माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख समृद्धी आणि समाधान देवो 
 • माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा
 • माननीय भाऊ यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
 • मी खूप भाग्यवान आहे मला बहीण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर
 • यश असे मिळवा की पाहणा-यांचे डोळे फिरावे अवकाशात असे संचार करा कि त्या पक्ष्यांना हि प्रश्न पडावा अशी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 
 • यशस्वी व औक्षवंत हो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
 • यशाची शिखरे तू सर करत रहावी रोज नवी स्वप्ने उरी बाळगावी आली आठवण कधी आमची आपली गोड भेट आठवावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
 • या Birthday ला तुला प्रेम सन्मान आणि स्नेह मिळावा आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय HAPPY BIRTHDAY
 • या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • या शुभ प्रसंगी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच मनी सदीच्छा आपल्या म्हातारपणीच्या वाटचालीस आम्हा सर्व मित्रांकडून आपणास लाख लाख शुभेच्छा
 • येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव प्रगती आरोग्य प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
 • येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
 • रात्रीला साथ चंद्राची फुलांला साथ सुगंधाची आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या मित्राची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
 • राहेन तुझ्या मनात मी कायम आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम जीवनात येवा अनेक आनंद आणि गम पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

Happy Birthday Sms Marathi

 • रॉयल मनाचा माणूस नव्या पर्वाचा युवा शिलेदार उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
 • लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वय तर वाढणारच टक्कल तर पडणारच जल्लोष पण होणार पण पार्टी मात्र पाहिल्यापेक्षा जबरदस्त असणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
 • वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
 • वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
 • वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे आणि नवीन आकांशा धैर्य उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
 • वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट
 • वाढदिवसादिवशी wish तर सगळेच करतात पण आपल्या वाढ दिवसादिवशी जे लोक पार्टी देतात ते लाखात एक असतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 • वारंवार येवो हा दिवस हेच म्हणतंय माझं मन तूम जियो हजारो साल हीच माझी इच्छा आहे आज दीदी
 • व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात बाकी सारं नश्वर आहे म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा
 • शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी हॅपी बर्थडे
 • शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
 • सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
 • सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे थोरा मोठ्यांशी नम्रतेने वागणारे आपले विचार आणि संगतीने इतरांचे जीवन फुलवणारे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व जोपासणारे तरुणांचे मार्गदर्शक माननीय आदरणीय साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
 • सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई
 • सुख समृद्धी समाधान दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
 • सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
 • सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना
 • स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत
 • हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस
 • ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
 • ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 • ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आशा आहे की तुम्हा Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, सर्वांना मराठी मधील हार्दिक शुभेछा या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश खूप आवडतील. तुम्हाला मराठीत नवीन संदेश पाठवायचा असल्यास कमेंट करा

Must Read : Birthday Wishes In Sanskrit - संस्कृत में जन्मदिन बधाई सन्देश

He has expertise in producing high-quality & well-researched content in different areas such as birthday wishes and motivational quotes, Status, Shayari and content on other topics for Website & social media use.

Leave a Comment